पुसद: तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे मुसळधार पावसामुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान ; नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी
Pusad, Yavatmal | Aug 10, 2025
पुसद तालुक्यात दिनांक 8 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पासून सुरू झालेल्या पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान केले आहे. तालुक्यातील...