चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
चंद्रपूर 22 ऑक्टोबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान आगामी होऊ घातलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तयारीला सुरुवात केली आहेत पक्षाच्या तिकिटांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून एक ते दहा नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांनी केली आहे