चंद्रपूर: जांभूळ घाट येथील मोबाईल टॉवरच्या खड्ड्यांमुळे धोका संबंधित कंपनीने तात्काळ बुजवा तहसीलदारांना गावकऱ्यांचे निवेदन
Chandrapur, Chandrapur | Aug 19, 2025
चंद्रपूर जांबुर्गा येथील वार्ड क्रमांक एक मध्ये मोबाईल टॉवर कंपनीच्या मागील दोन महिन्यांपासून काम सुरू आहेत त्यावर...