सर्वत्रिक नगर परिषद निवडणूक 2025 चा मतमोजणी प्रक्रिया आज रोजी पार पडली असून आपलं चांदुर पॅनलचे नगराध्यक्षपदी सौ प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची भरघोस मताने विजय प्राप्त झाला आहे. निकाल लागताच नागरिकात व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पहावयास मिळाला .आतिश बाजी करून गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विजय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी नगरातील नागरिकांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.