फुलंब्री: ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन द्या, गटविकास अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे निवेदन
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Jul 30, 2025
फुलंब्री तालुक्यातील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या वतीने थकीत असलेले मानधन तात्काळ द्यावे अशी मागणी कर्मचारी...