बुलढाणा: उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडी मध्ये फूट पडणार!रामदास आठवले,केंद्रीय राज्यमंत्री
Buldana, Buldhana | Sep 7, 2025
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. परंतु ते एकत्र आले तरीही यात आपला काही नुकसान होणार नाही....