देवरी: जेढभावडा मसुरभावडा सिंदीबिंरी येथे दारू बंद करायच्या घोषणाबाजी करत गाव फेरी काढून केला रोष व्यक्त
Deori, Gondia | Nov 1, 2025 आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी गट ग्रामपंचायत जेढभावडा अंतर्गत दारूबंदी समितीच्या माध्यमातून महिलांनी जेढभावडा मसूरभावडा सिंधीबिरी येथे अवैद्य धंदे बंद करायच्या घोषणाबाजी करत गाव फेरी काढून रोष व्यक्त केला त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच कैलास साखरे दारूबंदी समिती अध्यक्ष रोशनी संजय साखरे उपाध्यक्ष माधुरी डोंगरे सचिव वसंता धुर्वे प्रमिला भोयर सुमन गोटे दिनेश डोंगरे केशोराव किरसान बाळकृष्ण मलये श्रीकांत कुळमते संताराम कचलाम मंगेश डोंगरे कीर्तन सोनकुकरा सहित गावकरी महिला पुरुष यांनी सहकार्य केले