कळमेश्वर: कळमेश्वर येथे 33 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
माननीय हर्ष ए पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात शनिवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी कळमेश्वर पोलीस स्टेशन येथील 33 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली यावेळी सर्व पोलीस स्टेशन मधील अधिकारी उपस्थित होते