कळमनूरी: विहिरीवरील विद्युत मोटर लावत असताना मसोड येथील एकाचा शॉक लागून मृत्यू,कळमनुरी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद
Kalamnuri, Hingoli | Aug 22, 2025
कळमनुरी तालुक्यातील मसवड येथील मारुती पांडुरंग मोहळे वय 50वर्ष हे दिनांक 13 ऑगस्ट रोजी आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत...