कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यात ठीक ठिकाणी आमदार यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
आज सोमवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजता कळमेश्वर तालुक्यातील ठिकाणी आमदार यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी गोणखरी येथे जनतेशी संवाद साधला तसेच इतर ठिकाणीही त्यांनी जनतेशी संवाद साधला