सालेकसा: दशरथटोला येथे कोणत्यातरी घातक हत्याराने वार करून खून सालेकसा पोलिसात गुन्हा नोंद
यातील फिर्यादी नितीन वाहने यांचा लहान भाऊ मृतक शुभम वाहने हा दिनांक 4 सप्टेंबर रोजी स्पंदना मायक्रो फायनान्स कंपनीचे लोनची किस्त वसुली करणे कामी सालेकसा परिसरात गेला असता तो 3.30 वाजता पासून बेपत्ता झाला असल्याने पोलीस स्टेशन सालेकसा येथे गुम होण्याची नोंद आहे दिनांक 20 सप्टेंबर रोजी दसरथटोला येथे अनोळखी इसमाचे प्रेत मिळून आल्याने पोलीस स्टेशनला मर्ग नोंद करून सदर अनोळखी इसमाची ओळख पटवली असता सदर मृतक हा गुम इषमच असल्याची खात्री झाल्याने तसेच मृत्तकाचा मोठा भाऊ नितीन वाहने या