एरंडोल: कढोली येथील कांताई बंधाऱ्यात वाळू चोरी करणाऱ्यांवरील कारवाईत दोन वाहन पकडले, तर तीन जण फरार; एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Jul 28, 2025
एरंडोल तालुक्यात कढोली हे गाव आहे. या गावाच्या परिसरात कांताई बंधारा आहे. या बंधाऱ्यापासून हनुमान मंदिर दरम्यान पाच...