सोयगाव: अजिंठा घाटात दोन ट्रकांचा अपघात काही वेळेसाठी झाली होती ट्राफिक जॉम फरदापुर पोलीस ठाणे येथे घटनेचे नोंद
आज दिनांक 22 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की अजिंठा घाटात दोन ट्रकांची एकमेकांना धडक झाले यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले मात्र सदरील अपघातामुळे मोठी ट्राफिक घेऊन झाले होते फरदापुर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन दोन्ही बाजूचे ट्राफिक सुरळीत केली मात्र अपघातात कुणीही जखमी झाली नाही सदरील घटनेची नोंद फरदापुर पोलिसांनी घेतले आहे