त्र्यंबकेश्वर: तिसऱ्या श्रावण सोमवारच्या पाश्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खंबाळे पार्किंगपासून खाजगी वाहनांना बंदी
Trimbakeshwar, Nashik | Aug 10, 2025
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठया प्रमाणावर शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता पोलीस...