जालना: तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्राचा वापर करणार्याला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात; पिस्टल जप्त
Jalna, Jalna | Aug 5, 2025
जानला शहरातील अंबड रोडवर तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशाच पध्दतीने...