बुलढाणा: मयुरी ठोसरचा हुंडाबळीने जीव घेणाऱ्या हरामखोरांना सोडणार नाही - आमदार चित्रा वाघ
बुलढाणा येथील २३ वर्षीय मयुरी ठोसरने चार महिन्यांनी लग्नानंतर सासरच्या मंडळींच्या हुंडा-छळ आणि त्रासाला कंटाळून जळगाव येथे आत्महत्या केली.हुंडाबळीने मयुरी ठोसरचा जीव घेणाऱ्या हरामखोरांना सोडणार नाही.मुलींनो कळकळीची विनंती आहे.जीव देणे हा पर्याय नाही. मदत मागा, स्वतः साठी लढा.११२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून मदत तरी मागा असे आवाहन विधानपरिषद आमदार चित्रा वाघ यांनी केले आहे.