रामनगर पोलीसांना बातमीदारांकडुन गोपनिय माहिती मिळाली की, जय महाराष्ट्र कार्गो मुव्हर येथुन एक इसम प्रतिबंधीत नायलॉन मांजा चा पार्सल घेवुन जात आहे. अशा खात्रीशिर माहितीवरुन पोरटे रामनगर येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंचासह सापळा कारवाई करुन इसम नामे प्रतिक अरुण नागपूर क्य २३ वर्ष रा. बालविर वार्ड राजकला टॉकीजचे मागे चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्याची पंचासमक्ष डाडती घेतली असता त्याचे ताब्यातील खडर्यांचे खोक्यात पतंग उडविण्याकरीता वापरण्यात येणारा, मानवी जिवितास आ