रामटेक: मनसर येथे दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी
Ramtek, Nagpur | Sep 19, 2025 रामटेक मनसर मार्गावरील भक्तिधाम समोर महामार्गावर अंधार असल्याने रस्ता दुभागजकाचा अंदाज न आल्याने एक दुचाकी रस्ता दुभाजकावर आढळली. यात दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबरला रात्री नऊ वाजता च्या दरम्यान घडली.या रस्त्यावर मागील कित्येक दिवसांपासून पथदिवे हे बंद अवस्थेत आहेत यामुळेच अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.