वाशिम: आ. भावनाताई गवळी यांनी जोगेश्वरी, कुकसा, केनवड व नंधाना येथे भेटी देवून, जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
शिवसेना नेत्या तथा आ. भावनाताई गवळी यांनी दि. 25 ऑक्टोबर रेाजी जोगेश्वरी, कुकसा , केनवड , नंधाना येथे भेटी देवून नागरिकांच्या समस्या जानुन घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे, प्रदिप पाटील मोरे, युवासेना रिसोड तालुका सर्ंपकप्रमुख गोरख पाटील बोरकर, उमेश गुंजकर , गजानन महाराज शेवाळे, धिरज गोरे, गणेश गोळे, रवि गुंजकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.