हिंगणघाट: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामपंचायतींना प्रगतीची नवीन चालना मिळेल:आमदार कुणावार
सरकारच्या वतीने गावाचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राबविण्यात येत आहे.हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रगतीची नवीन चालना मिळेल यातून सर्वांगीण विकास मार्ग मिळणार आहे असे मत आमदार समिर कुणावार यांनी नंदोरी येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या सभेत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार समिर कुणावार, तहसीलदार कपिल हाटकर, गटविकास अधिकारी सतिश टिचकूले, सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे