कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषद निवडणूक १ उमेदवारी अर्ज दाखल, निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे
कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली असून आज दिनांक १२ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी सायंकाळी ५ वा.दिली आहे.प्रभाग क्रमांक ९ ब सर्वसाधारण महिला जागेसाठी विना विजय भगत यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.