परभणी शहरात कर्ण कर्कश फटाके वाजविणाऱ्या बुलेट स्वरांवर शनिवार १३ डिसेंबर रोजी वाहतूक पोलिसांनी तपासणी करत दंडात्मक कारवाई सुरू केली. वाहतूक पोलिसांची मोहीम राबवत बुलेट वरून फटाके वाजवत जाऊन पादचाऱ्यांना तसेच रात्रीचे वेळी शहरातील रहिवाशांना त्रास देणाऱ्या आणि बेदकारपणे वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी मोहिमाती हाती घेतलेली अशा प्रकारचे फटाके वाज सायलेन्सर वापरणारे वाहनचालक आढळून आल्यास त्यांचा सायलेन्सर जप्त करण्यात येत असून, संबंधितांवर दंडात्मक कारवाईही केल