नाशिक: चला पुस्तक वाचूया ! जिल्हा परिषदेची 100 दिवस वाचन चळवळीत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांचे आवाहन
Nashik, Nashik | Dec 22, 2025 नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘चला पुस्तक वाचूया : १०० दिवस वाचन चळवळ’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.