Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Bipinrawat
Cds

समुद्रपूर: तळोदी येथे भरली शालिकबाबाच्या भक्तांची मांदियाळी: हजारो भाविक झाले समाधीस्थळी नतमस्तक

Samudrapur, Wardha | Dec 29, 2025
समुद्रपुर:तळोदी येथे संत शिरोमणी शालिकबाबा यांच्या प्रगट दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज शालिक बाबा यांचा नाम जप करीत हजारो भाविक भक्त बाबांच्या समाधी स्थळ नसमस्तक झाले.१० वाजता गावात भव्य दिंडी सोहळ्यात परीसरातील भजन मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.टाळ मृदंगाच्या गजरात शालिकबाबा यांच्या जयघोषाने संपूर्ण तळोदी गाव दुमदुमून गेले होते.

MORE NEWS