कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत कळमेश्वर येथील होंडा शोरूम जवळ चार चाकी चा अपघात झाल्याची घटना घडली हा अपघात बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता च्या सुमारास झाला या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले जखमींना ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे देण्यात आले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे