गडचिरोली: उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे आज अकराव्या दिवशीही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच
Gadchiroli, Gadchiroli | Aug 30, 2025
महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे...