यवतमाळ: पहूर येथे स्व.प्रमिलादेवी राठोड यांच्या अंत्यसंस्कार विधीस मंत्री इंद्रनील यांनी उपस्थित राहून वाहिली श्रद्धांजली
यवतमाळ जिल्ह्यातील पहुर इजारा येथे, राज्याचे मंत्री ना. श्री. संजयजी राठोड यांच्या मातोश्री, स्व. प्रमिलादेवी दुलीचंद राठोड यांच्या अंत्यसंस्कार विधीस मंत्री इंद्रनील नाईक yaninसह पत्नीक उपस्थित राहून, स्व. प्रमिला ताई राठोड यांना नाईक परिवाराचा वतीने श्रद्धांजली अर्पण केली.