नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी मा.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत नायलॉन मांजाच्या वापरकर्ते व विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यापूर्वी त्यांना न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात यावी असे आदेश न्यायालयाने पारित केले आहेत सन 2021 पासून नायलॉन मांजावर बंदी असतानाही त्याचा सर्रास वापर सुरू आहे दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक नागरिक जखमी होतात तर काहींना आपला जीव गमवावा लागतो या गंभीर समस्येचे मुख्य कारण म्हण