मावळ: देहूरोड येथे गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
Mawal, Pune | Sep 28, 2025 बेकायदेशीररित्या विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 23 सप्टेंबर) देहूरोड येथील शिवाजीनगर येथे करण्यात आली.कार्तिक सुनील कुंभार (23, देहूरोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.