पाथर्डी: सरदार पटेलांची १५० वी जयंती,पाथर्डी पोलिस ठाण्याच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन...!
लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त पाथर्डी पोलिस ठाण्याच्या वतीने 'रन फॉर युनिटी' या मॅरेथॉन स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला पाथर्डी शहरातील व परिसरातील नागरिक, विदयार्थी तसेच विविध सामाजिक संघटनांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.