✒️ आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ ला शासकीय माॅडेल इंग्लिश मिडीयम हाॅयस्कुल सिरोंचा येथे *मा.डाॅ.सुजिता वाळीवे मॅम जिल्हा हिवताप आरोग्य अधिकारी गडचिरोली* यांच्या अध्यक्षतेखाली व मा. *डॉ.मनोहर कन्नाके साहेब* तालुका आरोग्य अधिकारी सिरोंचा यांच्या
1.7k views | Sironcha, Gadchiroli | Oct 14, 2025 ✒️ आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ ला शासकीय माॅडेल इंग्लिश मिडीयम हाॅयस्कुल सिरोंचा येथे *मा.डाॅ.सुजिता वाळीवे मॅम जिल्हा हिवताप आरोग्य अधिकारी गडचिरोली* यांच्या अध्यक्षतेखाली व मा. *डॉ.मनोहर कन्नाके साहेब* तालुका आरोग्य अधिकारी सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली *तालुका स्तरीय आढावा सभा* आयोजन करण्यात आले होते. या आढावा सभेत खालील प्रमाणे आरोग्य विषय घेण्यात आले. ∆) 💉💉 *लसीकरण* :- गरोदर माता व ० ते १६ वर्षांपर्यंत नियमित लसीकरण Drop out & Left out बद्दल विचारणा करण्यात आले. ∆ *HMIS :-* 4 ANC Check up व पुर्ण व संपूर्ण लसीकरण तसेच