जालना: अंबड चौफुली येथे स्थानिक स्वराज्य निवडणुका शिंदेंच्या शिवसेनेसोबत लढणार रिपब्लिकन सेना पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने
Jalna, Jalna | Oct 5, 2025 आज दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेले माहितीनुसार स्थानिक स्वराज्य निवडणूक महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती शिंदेंच्या शिवसेनेसोबत रिपब्लिकन सेना निवडणुका लढणार असल्याची घोषणा रिपब्लिकन सेना पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांनी जाहीर केले आहे शासकीय रेस्ट हाऊस येथे रिपब्लिकन सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ठराव घेण्यात आलाय यावेळी या बैठकीला रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सुशील कुमार सूर्यवंशी सर पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाळूकर रिपब्लि