आमगाव तालुक्याच्या देवरी रोडवरील धम्मगिरी पहाडी समोर अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. जितेंद्र सिताराम बहेकार (३५) रा. झिलमिली, ता. जि. गोंदिया असे मृताचे नाव आहे. जितेंद्र बहेकार हे आपल्या एम. एच. ३५ एफ ५३५८ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना देवरी रोडवरील धम्मगिरी पहाडी समोरून