वाळवा: निश्चितपणे राज्य सरकार देवा भाऊच्या नेतृत्वाखालील एक भव्यदिव्य पुतळा व स्मारक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे उभा करणार.आ.खोत
Walwa, Sangli | Sep 22, 2025 निश्चितपणे राज्य सरकार देवा भाऊच्या नेतृत्वाखालील सरकार एक भव्य दिव्य पुतळा व चांगला स्मारक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे उभा करणार... आ. सदाभाऊ खोत बहुजन समाजाच्या लेकरा बाळांना शिक्षणाची कवाड ज्याने उघडे केले उघडले त्या कर्मवीर भाऊराव अण्णा पाटलांचे आज 138 जयंती आज त्यांच्या गावामध्ये ऐतवडे बुद्रुक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साज