अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अमळनेर बस स्थानकात घडली या संदर्भात सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.