अंजनगाव सुर्जी: बस स्थानकावरून एका वृद्ध महिलेचे २५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरी, पोलिसांत तक्रार दाखल
Anjangaon Surji, Amravati | Aug 2, 2025
आज दुपारी २ वाजताच्या दरम्यान अंजनगाव बस स्थानक येथे ताई महादेवराव राव रा.मिल कॉलनी परतवाडा या वृद्ध महिलेचे २५ ग्रॅम...