धर्माबाद नगर पालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया सुरू आहे त्यातच इनानी कन्वेक्शन हॉल येथे मतदारांना पैश्यांचे आमिष दाखवून डांबून ठेवल्याचा व्हीडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यावर पोलीस अधीक्षक ना. अबिनाश कुमार यांनी भेट दिली असता प्रसार माध्यमाशी बोलतांना सर्व काही सुरळीत सुरू शांततेत मतदान होत आहे त्यास अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कार्यवाही करू असा इशारा आजरोजी दुपारी 1:30 च्या सुमारास दिले आहेत