नेवासा: न्यायाधीशांवर झालेल्या भ्याड हल्लाचा मोर्चा काढून निषेध! @नेवासा #newasa
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या माथेफिरु वकीलावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने नेवासा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. या मोर्चामध्ये दलीत चळवळीतील सर्व संघटना यावेळी सहभागी झालेल्या होत्या.