वाशी: पारडी शिवारामध्ये विजेचा करंट लागून तरुणाचा मृत्यू; दोघाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Washi, Dharavshiv | Aug 22, 2025
वाशी तालुक्यातील पारडी शिवारामध्ये डुकरा पासून संरक्षण करण्यासाठी सोडलेल्या शेतामध्ये विजेचा करंट लागून असित किंकर माल...