जळगाव: अजिंठा चौकातील राज वाईन शॉपमध्ये तोडफोड; मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Sep 2, 2025
अजिंठा चौफुली येथील राज वाईन दुकानात दोन अनोळखी व्यक्तींनी मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की करत दुकानातील काचेचा...