महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासाला भेट देण्याची मिळालेली संधी अत्यंत प्रशंसनीय आहे. या महत्त्वपूर्ण योजनेवर चर्चा करताना सभागृहात शासनाचे अभिनंदन केले आणि विद्यार्थी निवड प्रक्रियेबाबत काही आवश्यक मुद्दे मांडले. ही निवड प्रक्रिया कोणत्या ठोस निकषांवर आधारित असेल? केवळ गुणांवर आधारित निवड न करता, विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नावीन्यपूर्ण विचारक्षमता, क्रिएटिव्हिटी तसेच स्पोर्ट्स किंवा इतर विशेष कौशल्ये असलेल्या विद्यार्थ्यांनाही समान संधी दिली जाणार का? अशी मागणी आ. मुंदडा