चंद्रपूर हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा धार्मिक सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशी विवाह सोहळ्यातला स्थानिक महिलांनी नव्या रूपात साजरा करून सामाजिक एकतेचा संदेश दिला महाराणा प्रताप वाढ येथील सहेली ग्रुप तर्फे सामूहिक तुळशी विवाह उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला 5 नोव्हेंबर रोज बुधवार ला सायंकाळी सहा वाजता