मुर्तीजापूर: उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सुरु करा,ब्लड डोनर अँड हेल्पर्स ग्रुपने आमदार हरीष पिंपळे व रुग्णालयाचे डॉ.नेमाडेंना निवेदन
Murtijapur, Akola | Jul 19, 2025
शहरात रक्तपेढी नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांना रक्त मिळण्यासाठी मोठी कसरत तसेच जास्त पैसे मोजावे लागतात तरी...