रत्नागिरी: वैद्यकीय महाविद्यालयामुळे चार वर्षात रत्नागिरीची आरोग्य व्यवस्था सुधारली : पालकमंत्री उदय सामंत यांचा दावा
Ratnagiri, Ratnagiri | Sep 8, 2025
मेडीकल कॉलेज सुरु झाल्यापासून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयावर रुग्णांचा विश्वास वाढत आहे. मागील चार वर्षात...