हातकणंगले: हातकणंगले पेठवडगाव रोडवरील खरात मळ्यात दिवसाढवळ्या चोरी, 24 तासात दुसरी चोरीने हातकणंगले पोलिसांना आव्हान
Hatkanangle, Kolhapur | Jul 17, 2025
आळते व परिसरात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आळते येथे डॉ. रफिक...