चंद्रपूर 25 ऑक्टोंबर रोज शनिवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान माजरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मटण मार्केट माजरी येथे छापा टाकून अवैद्य देशी दारू वाहतो करणाऱ्या एका आरोपीस अटक केली पोलिसांनी छापा टाकत आरोपी वैभव राहणार मांजरी याला ताब्यात घेण्यात आलेत त्यांच्याकडून देशी दारूच्या चारशे बॉटल्स किंमत 16 हजार मोटरसायकल एकूण 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला