सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैध दारूची विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Nov 4, 2025 पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत राहुल अजाबराव राऊत मनोज रामाजी दोडके आणि दोन महिला आरोपी यांच्याविरुद्ध तीन नोव्हेंबर रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत अवैधरित्या देशी दारू महाफुड दारू विक्री केल्या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे