नेवासा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचालनातून शिस्तीचे दर्शन. #नेवासा फाटा #Newasa #नेवासा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शताब्दी वर्षाच्या निमित्ताने नेवासा फाटा मुकिंदपुर परिसरात पथ संचालन करून विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्वयंसेवकांकडून शस्त्रपूजन आणि संचलन करण्यात आले. शिस्तबद्ध पथ संचलनाने नागरिकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीचे दर्शन झाले.