नांदुरा: ई–पिक पाहण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ–तहसीलदार अजितराव जंगम
ई –पिक पाहण्यासाठी आता ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.नांदुरा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपली ई पिक पाहणी लवकरात लवकर करावी असे आवाहन तहसीलदार अजितराव जंगम यांनी केले आहे.