पुरंदर: केंद्र सरकार सामान्य लोकांच्या सास्यांकडे दुर्लक्ष करतंय : आ.संजय जगताप यांची केंद्रावर टीका
Purandhar, Pune | Apr 21, 2024 शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत.पण केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करते आहे.त्यामुळे सामान्य जनता केंद्र सरकारवर नाराज आहे.त्यांना केंद्रात बदल हवा आहे असे म्हणत आ.संजय जगताप यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केलीय..